मर्फी महाशयांचे सुप्रसिद्ध नियम संगणक क्षेत्रातसुद्धा चालतात असे दिसते.
सुद्धा? मर्फीमहाशयांना संगणकांबाबत विशेष 'प्रेम' होते आणि बरेचसे नियम या प्रेमापोटी जन्मले असे वाचल्याचे अंधुकसे स्मरते. चूभूद्याघ्या.
- टग्या.