असे जुने खोड
केवढे झिजले
केवढे थिजले
काय सांगू

छान.

भरघोस वाढलेले वय हा शब्दप्रयोग वेगळा वाटला.