मी तुझा ताईत होतोनी अता मी फास झालो वा! छोट्या वृत्तातली 'मधमस्त' गझल आवडली. माझी रास तुळा (सूर्यरास) असल्यामुळे तोही आवडला.:)