फक्त जाहीरात व्यवस्थीत केली म्हणून कुठलाही चित्रपट हा यशस्वी होत नाही पटकथे मध्ये / कलाकारामध्ये / निर्देशक ह्यांच्या मध्ये दम हवा.
दोन चार उदाहरणे :
खुदा-गवाह , रुप की रानी चोरों का राजा, गजगामीनी , अजुबा ह्या सर्व चित्रपटांची प्रचंड प्रमाणात जाहीरात केली गेली होती पण हे सर्व चित्रपट रसिकांनी नाकारलेले होते.
तेव्हा हे गरजेचे नाही आहे की जाहीरात उत्तम आहे म्हणून चित्रपट ही छान असावा.