एका प्रोग्रामरच्या मनाच्या कोंडमाऱ्याचे अचुक चित्रण फ़ार छान जमले आहे. लेखाची मांडणी, वर्णन आणि समापन आवडले.