मी कसा ह्याला पसारा म्हणू?बरसतो प्राजक्त केव्हा नेटका?वावा! फारच छान. पत्रांमध्ये रेंगाळणारा गंध (थोडाथोडका तिथे चपखल वाटले नाही) आणि मक्ताही आवडला.