प्रशासक यांस,
आपण माझ्या लेखाचे पुस्तकात रुपांतर केल्याने मला आज अतिशय सुखद धक्का बसला. यामुळे आपण मला पुढील लेखन करावयास उद्द्युक्त केले असुन आता माझ्यावर संगणकाच्या सुरक्षिततेबाबत सर्व गोष्टींबाबत लिहिण्याची जबाबदारीही आलेली आहे. अर्थात ती मी आनंदाने पार पाडीन.
सर्व मनोगतींशी चर्चा करीत करीतच हे लिखाण पुर्ण होईल.
त्यामुळे सर्व मनोगतींना माझी विनंती आहे की आपल्या शंका, सुचना अवश्य मला व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवाव्या, त्यामुळे या पुस्तिकेत कुठल्या विषयांना स्पर्श करणे जरुरीचे आहे ते समजेल.
(नम्र) अमित चितळे