चंदनापरी मज, माझ्यावर जळणारेजातात देउनी काळिज दरवळणारे
तक्रार नेहमी असते ही अर्थालाहे शब्द बिलंदर, बाराचे, छळणारे!कोसळतानाही अश्वत्थाला चिंता"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"
केवळ अ प्र ति म...अनिरुद्ध.