ही कविता मनोगतवर देऊन बराच अवधी लोटला आहे. कवितेची सुमारें ४८ वाचनेंही झाली. पण कोणीही प्रतिसाद दिलेला नाही. इतकी कां ही टाकाऊ आहे ? निदान या कवितेचा कर्ता कोण आहे हें तरी समजावें, हीं उत्कंठा आहे. मनोगतींना पुन्हा एकदा विनंती.