मृदुला, चूक दाखवल्याबद्दल धन्यवाद! माझा काहीतरी घोटाळा झाला बहुतेक. पण खरंच तंतूकणिका हा शब्द प्लेटलेटसाठी असायला पाहिजे होता, मायटोकाँड्रियासाठी उर्जागार, स्वयंपाकघर असा काही शब्द असायला पाहिजे. काय निष्कर्ष लावतात हे लोक पारिभाशीक शब्दसूची बनवताना कोण जाणे!:):)
नाम्या, मी वर दिलेल्या दुव्यात भारतात रक्तदानाअगोदर विचारले जाणारे प्रश्न दिले आहेत.
साती