विस्मृती मधल्या कडव्या क्रांतीकारांवर आपण प्रकाश टाकलात, आजकाल गांधीगिरी हा परवलीचा शब्द झाला आहे, जसे काही गेल्या ५० वर्षात गांधीजींचे अस्तित्व नव्हतेच, काळाचा महिमा. तसे तर त्यांचा नावाचा वापर पण केवळ राजकारणासाठी झाला, आणि होत राहीलच.
सर्किट यांचे ज्ञान अफाट आहे, वेळोवेळी याची प्रचिती येते.