मात्र एका हेराच्या फितुरीने काही काळातच अनेक दिवस सरकारला हुलकवणी देणारे पिंगळे सरकारच्या हाती सापडले.

क्रांतिकारकांनी याचा विचार केला होता काय हे कळण्यास काही मार्ग नाही. दुसरे म्हणजे अश्या मार्गाने खरोखरच आपला देश स्वतंत्र झाला असता काय यावरही मंथन व्हावे असे वाटते.