जयश्री,
या कवितेत २ कविता (कडवे १-३ व २-६) वाचल्याचा भास होतो.
तसेच
तुझा वितळता कानी माझ्या
सूर वाजला होता'
हे
'तुझा वितळता सूर माझ्या
 कानी वाजला होता'
असायला हवे होते का की वृत्तपूर्तीसाठी असे लिहले आहे?
जयन्ता५२