महाराष्ट्रात हिंदु महार ही जात किंवा या जातीचे नाव आता कालबाह्य झाले आहे. महार समाजाने बौद्ध धर्म (धम्म) स्विकारल्यामुळे हा समाज बौद्ध झाला . पण तरी अजुनही महार ही जात जातप्रमाणपत्र,शाळेचा दाखला येथे बरेच धर्मांतरीत बौद्ध लावतात. बहुतेक पुर्वाश्रमीचे महार (आता बौद्ध)अजुनही हिंदु धर्माच्या चालीरीती पाळतात आणि बाबासाहेबांबद्दल कोणि काय बोलले की पेटुन उठतात. पण त्यांनी धर्मांतराच्या वेळी घेतलेल्या प्रतिज्ञांपैकी पहीलीच प्रतिज्ञा बौद्ध (हिंदु धर्म पाळणारे)विसरतात. असे का? आणि हो हिंदु धर्म पाळुनही ती लोक ह्यांच्याविषयी वाईट बोलतातच ना. तरी ह्याना (बौद्ध) कळत नाही . असे का?
आपला
कॉ.विकि