या चित्रपटाच्या जाहीरात व प्रदर्शनाबाबत कोठेतरी वाचले(दै̮. लोकसत्ता कींवा दै. सकाळ) होते. त्यात चित्रपटाच्या दिग्ददर्शक व निर्माता यांनी सांगितले होते की हा चित्रपट पुण्या मुंबईत प्रदर्शित न करता अनासपुरेच्या जिल्ह्यात आधी प्रदर्शित केला. त्यांच्याच (निर्माता ) म्हणण्यानुसार व्यवस्थित जाहीरातबाजी केल्याने हा चित्रपट यशस्वी झाला .
आपला
कॉ.विकि