वृत्ताच्या दृष्टीने कठीण हवे होते...
सारेच दोस्त माझे झाले फितूर जेंव्हा
तेंव्हा मलाच माझे जपणे कठिण झाले
हे
सारेच दोस्त माझे झाले फितूर जेंव्हा
माझे मलाच तेंव्हा जपणे कठीण झाले
असं वाचावसं वाटलं...
थोडासा सहजपणा हवा आहे अजून...
शेर क्र. ३, ५ सहज कळाले नाहीत...