सर्वसाक्षी,
आपण क्रांतीकारकांची विस्मृतीत गेलेल्या,कित्येकांना माहित सुद्धा नसलेल्या गोष्टी इथे सांगता,हा फारच चांगला उपक्रम आहे.धन्यवाद!
वि. ह. भूमकर यांची क्रांतीकारकांवरील व्याख्यानेही अशीच वीररसपूर्ण असतात. त्यांची या विषयावरची बरीच व्याखाने ऐकण्याचा योग आला होता,त्यातील विष्णु गणेश पिंगळे यांवरचे व्याखान आठवले!
पुन्हा एकदा आपल्याला धन्यावाद!आणि स्वातंत्र्यसंग्रामात आपले तनमनधन अर्पून हसत हसत फासावर जाणाऱ्या क्रांतिकारकांना विनम्र प्रणाम,
स्वाती