चित्त,
गजल छान आहे. आवडली.
कोसळतानाही अश्वत्थाला चिंता"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?"वाहतेच आहे खोल नदीचे पाणीते झरे आटले नुसते खळखळणारे!
वरील शेर जास्ती आवडले.
रोहिणी