मी ही १८ पूर्ण झाल्यापासून दरवर्षी रक्तदान करीत असे.(भारतात असेपर्यंत)माझ्या आईचा रक्तगट "एबी निगेटीव" असा दुर्मिळ असून तीही रक्तदान करीत असे,तिचे नाव नोंदवून ही घेतले होते,इमर्जन्सी साठी.(पण आता मात्र वयानुसार तिला व वय आणि मधुमेहामुळे बाबांना रक्तदान करता येत नाही.)
स्वाती