कोसळतानाही अश्वत्थाला चिंता"जातील कुठे हे पक्षी अवखळणारे?".. उंची गाठलेला शेर, सही
चंदनापरी मज, माझ्यावर जळणारेजातात देउनी काळिज दरवळणारे.. दरवळणारा आशय
-मानस६