खुप आवडला. नेहेमीचे युरोप वर्णन नसल्याने खुप छान वाटले. आणी पदार्थांची वर्णने तर अप्रतीम. इटालीयन हे खरेच जातीचे खव्वये. अजुन लिहा. युरोपचे खरे सौंदर्य तर खरे टुमदार गावातलेच. तुमच्यामुळे त्याची अजुन ओळख झाली तर आनंद वाटेल.