श्री प्रभाकर,

आपण दिलेली पाकाची सविस्तर कृती पूर्वी वाचली होती, पण आत्ता नीट लक्ष देवून वाचली, कारण आत्ताच मी माझीच पाककृती वाचून रवा लाडू केले. आत्तापर्यंत वडी हे प्रकरण मला अजिबात जमलेले नाही. आपण दिलेल्या पाकाच्या माहितीनुसार आता वडी करून पाहीन. धन्यवाद.

रोहिणी