वैभवा, तुला साष्टांग दंडवत रे! कसं रे हे उतरतं तुझ्या लेखणीतून....... ! तुझी कुठलीही रचना असो..... एकेक ओळ, एकेक शब्द एक विलक्षण उंची गाठतो.  तिथपर्यंत आम्हाला स्वप्नातही जाता येत नाही रे.  मग फ़क्त वेगवेगळ्या शब्दांचा आधार घेऊन तुझं कौतुक करायचा दुबळा प्रयत्न करतो आम्ही. 

तुझ्या काव्यप्रतिभेला माझा मानाचा मुजरा वैभव!