वाहवा, कारकूनताई, क्या बात है!!! केवळ अप्रतिम. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत.तुमचा गंडा बांधावा म्हणतो.
मला न पर्याय शोधल्याने प्रकाशकाचा फकीर झाला
वा वा. तुमचा प्रकाशक कधीही फकीर व्हायचा नाही.
उगीच काही विडंबने पाडुनी कसा हा बेफिकीर झाला?
ह्या मस्त ओळीत 'हा' अधिक झाला आहे, छंदभंग करतो.तेव्हढा गाळावा.