जाणकार लोकांच्या विचारविनयानी घटना वेळोवेळी बदलण्यास हरकत नाही. त्यासाठी स्वर्गातून कोणी देवदुत खाली उरण्याची वाट पहाण्यात अर्थ नाही. अगोदरच भारताची प्रगती (विकसित राष्ट्राच्या दृष्टिने) खुप सावकाश चालली आहे.
उदा. भारताची राष्ट्रभाषा हिंदी करणे,इ.