अशा बातम्या वाचल्या कि मला जाणवत कि अजुनही आपण सामाजिक सुरक्षा ह्या मुलभूत बाबीसाठी झगडतो आहोत..
भारत विकसित देश झालेला मला माझ्या हयातीत बघायला मिळेल अस वाटत नाही !