उगीच काही विडंबने पाडुनी कसा हा बेफिकीर झाला?ह्या मस्त ओळीत 'हा' अधिक झाला आहे. खोडसाळ म्हणतात ते बरोबर आहे.
अवांतर: कारकून ताई/ पंत हा घोटाळा समजला नाही.