वर चेटकिण चा उल्लेख वाचला. खरोखर रात्री वाचले तर दिवा उघडा ठेवुनच झोप लागेल अन्यथा नाही ह्याच प्रकारामधील हे पुस्तक. हेच काय नारायण धारपां ची अशी कितितरी पुस्तके आठवतात. त्यांची एक जेवणावळ नावाची कथा तर जबरदस्त भितिदायक होती. मला वाटत नंतर बरीच त्यांची पुस्तके स्वामी की असेच काही मध्यवर्ती पात्र असलेली होती. ती काहि तितकिशी रोमांचकारी नव्हती. त्यानंतर असा अनुभव रत्नाकर मतकरींनी दिला. त्यांच ऐक टोले पडताहेत. जबरदस्त होत.