छान गझल. ह्या गझलेचे रसग्रहणही कुणी करणार आहे का? अश्वत्थाचा शेर अनेकांना विशेष वाटल्याचे वाचले. मात्र ह्या अजाण मुलीला त्याचा अर्थ समजला नाही :( कृपया अर्थ सांगावा.