इंदिरा गांधींनी देशाचे बरेच नुकसान पण केले. विशेषतः आणीबाणी, सर्व बँकांचे राष्ट्रीकरण, रेंट ऍक्ट, सरकारी सेवेतून कोणाला काढता न येण्याचे नियम, शीख विघटनवाद्यांना पाठिंबा आणि इतर बरेच काही. मलातर आदरांजलीपेक्षा "आपण सुटलो" ही भावना वाटते.