वरदा,
विडंबन खूपच सुंदर झाले आहे. आवडले.
ऐनवेळी झोक गेला वाचतानाचेहरा झोपाळलेला वाचताना
चारचौघींसारखीच बसले होतेफक्त होते बंद डोळे वाचताना
मी कुठे रडले निकालानंतरही?चष्म्याने रे घात केला वाचताना
वरील शेर जास्ती आवडले.
रोहिणी