साती, माहितीबद्दल आणि तात्या, तुमच्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा.
मागे रक्तदान केले आहे, दूर असल्याने सध्या भारतात करू शकत नाही पण ही गरज माहितीतील लोकांना कळेल अशी व्यवस्था करेन.
सुहासिनी