मस्त विडंबन. अभिनंदन. वृत्ताची काळजी नसावी, सरावाने सफाई येते हे मी स्वानुभवाने सांगतो.
लिहीत रहा.
पु. ले. शु.
ता. क. मनोगतावर विडंबनकारांची संख्या सांप्रत वाढू लागली आहे हे पाहून आनंद झाला. मात्र आपणा साऱ्यांना खाद्य पुरवण्यासाठी मनोगती कवींना व गझलकारांना आता नव्या जोमाने आणि विपुल लिहावे लागेल.
क. लो. अ.
खोडसाळ