वरदाताई, विडंबन मस्त झाले आहे. 'मात्र आपणा साऱ्यांना खाद्य पुरवण्यासाठी मनोगती कवींना व गझलकारांना आता नव्या जोमाने आणि विपुल लिहावे लागेल. 'खोडसाळ म्हणतात ते मात्र खर आहे.