जयश्रीताई,
 
ही मुक्तछंदातली कविताच म्हणता येईल. 'आसवांचे अर्ध्य' नको, 'आसवांचे अर्घ्य' हवे. कविता छान. काही कल्पना चांगल्या आहेत.

चित्तरंजन