राजे हो !

हे लय मस्त लिवली हाये तुमी. पण आमच्या फालतु चौकश्या चालल्या हायेत तैचा जवाब द्याना जी. तुमचं कुटी कायी जमलं की नाई अजून ? त्या वेदश्री बोलून रायल्या ते खरं हाय का?

(अख्खा वऱ्हाडी) नीलकांत