दिनांक २१ नोव्हेंबर १९५५ रोजी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे आदेश पोलिसांना दिले आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईला रक्तपाताचे गालबोट लागले.१५ आंदोलकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. लढ्याचा वणवा पेटत गेला. १०६ जण या लढ्यात हुतात्मा झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या या शिल्पकारांच्या पवित्र स्मृतिला सामना'चे अभिवादन.
माझे ही या संयुक्त महाराष्ट्राच्या या शिल्पकारांच्या पवित्र स्मृतिला अभिवादन.
जय महाराष्ट्र !