मक्ताही मस्त आहे.

म्हटली मजला 'मनात काही नाही'

पण जाताना मागे बघून गेली!

वा! साध्या शब्दांतला छानच शेर.

(पण दिठी कितीदा मागे वळून गेली) असे काहीसे केले तर?