बौद्ध समाज अजुनही मुळ प्रवाहात आला नाही. असे का? महाराष्ट्रात मराठी मुसलमान ,ख्रिच्छन हे सर्व आपापले धर्म पाळतात. पण बौद्ध समाजातील बहुतेकजण(हिंदु धर्म पाळणारे ) बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरीत असलेला धर्म पाळत नाही. इथे त्यांनि धर्मांध व्हावे ही इच्छा नाही. मग जय भिम चा उद्घोष कशाला?

मराठी माणुस आणि बौद्ध समाज(महाराष्ट्रातला)  एकच आहे का नाही? भाषा एक असली तरी बाकीचा समाज भेद करतोच की.

आपला

कॉ.विकि