कुणी कविता महाजनांची "ब्र" कादंबरी वाचलीय का?

महिला आरक्षणाच्या नियमांची कशी वाट लागते ते चांगलं लिहीलंय.

राजीव गांधींचं "पंचायत राज" स्वप्नातून सत्यात येणे किती अवघड आहे हे ही छान दाखवलंय.

                                            साती.