माधवराव, स्वागत! तुमच्या ब्रॉडबँडला आमचा नमस्कार कळवावा. पहिला भाग आवडला.पुढे काय होते (निवडणुकीचे आणि 'त्या मेल्याचे') ह्याकडे लक्ष लागले आहे. लवकर येणाऱ्या भागाची वाट बघतो आहे.

चित्तरंजन