विडंबन आवडले.पहिला शेर मस्त!दुसऱ्या शेरात अताशा टाळता येईल.
चारचौघींसारखीच बसले होतेफक्त होते बंद डोळे वाचताना
हा शेर चारचौघींसारखीच बसले होतेआणि होते बंद डोळे वाचताना! असा पहा कसा वाटतो! सुंदर विडंबन, पुढील वाटचालीस शुभेच्छा.