संशयाचा (गैर)फायदा मिळवून देतो

हा फायदा, गैर आहे हे कोण ठरवणार? न्यायालयाने एखाद्याला निर्दोष ठरवले असेल तर त्यापुढे कोण जाणार?

जर समाजाला एखादा माणूस दोषी आहे हे पटले असेल तर त्या माणसाला समाज वाळीत टाकू शकतो. (म्हणून बऱ्याच जातपंचायती अजूनही महत्त्व टिकवून आहेत.) तसेच अनीतिमान व्यावसायिकाला समाज नाकारू शकतो. पण तसे घडत नाही. कारण 'नीती' ही _सर्व_ घटकांनी ठरवलेली असते. त्यात गैरफायदा मिळणारे घटकही येतात. किंबहुना तेच जास्त प्रभावी असू शकतात.