गिऱ्हाईकाला अवास्तव वचने देण्यापासून साहेबाला हिरीरीने रोखावे. 'आम्ही असे करुन देऊ की बटण दाबल्यावर तुमच्या डोळ्यासमोर महाल उभा राहील' अशी वचने देण्याचा मोह जबरदस्त असतो. मुळात गिऱ्हाईकाचे २ खोल्यांच्या घरावर भागत असल्यास त्याच खर्चात त्याला महाल देण्याच्या वल्गना 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' म्हणून कितीही छान वाटल्या तरी गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात.
हाहा... अनुताई, फारच विनोदी बुवा तुम्ही :))