त्याला महाल देण्याच्या वल्गना 'कस्टमर सॅटिस्फॅक्शन' म्हणून कितीही छान वाटल्या तरी गवंड्यांच्या कौशल्याला पैसे व वेळाच्या मर्यादा असतात. बोला, आवडले की नाही 'हेटाळा वटाळा घोटाळा' माहितीपत्रक?

हा हा, मस्त! फार आवडले.