अनुदिनी भाग २ ही आवडला. वाचताना मर्फीच्या नियमांची आठवण झाली.

अवांतर : टिप्पणीवरून आठवले. जुन्या काळात लिनक्स कर्नल कंपाइल करताना काहीतरी चुकले आणि आणि संदेश आला, "यू डू नॉट एक्झिस्ट. गो अवे." :)

हॅम्लेट