माधव, कबाब तर आवडलेच, पण
उपवासाच्या दिवशी उपवासाचे कबाब खातांना त्यांना कबाब म्हणू नयेत
हे फार म्हणजे फारच आवडले. (पण मग त्या दिवशी त्यांना काय म्हणायचं?)
साती