विडंबन आवडले. प्रेत्येक द्विपदी मस्त. मस्त विडंबन.
फक्त ह्यात वृत्त आणि काफिया तोच राहिला नाही त्यामुळे हिला गझल म्हणता येणार नाही.