अनमिक (खरं तर अनामिक असे असावे !)
कथा छानच जमलीय - आवडली... 
पात्रांची वाक्ये सुरू होतांना शिफ्ट + एंटर दाबून नविन ओळीवर लिहील्यास कथेची मांडणी अजून सुधारेल असे वाटते चु.भू.द्या.घ्या.