मीमराठीसाहेब, अहो, लोकांनी लिफ़्ट मागितली आणि कोणी ती दिली तर तुमचे काय जाते?तुम्ही देत नाही न? उलट तुम्ही जर रिकामेच जात असाल, गाडीत २, ३ जागा फुकटच जात असतील तर लिफ़्ट द्यायला काय हरकत आहे? तेव्हढेच पेट्रोल नाही का वाचत? जर सुरक्षेच्या कारणाने नाही म्हणावे असे म्हणत असाल तर ठीक आहे, नका देऊ. उगाच पिडा बिडा कशाला म्हणताय?